Posts

मनाचे झालेले तुकडे!

Image
 World Schizophrenia day 24th May 2021. वर्ल्ड स्किझोफ्रेनिया डे च्या निमित्तानं. स्किझोफ्रेनिया म्हणजेच  छिन्नमनस्कता...मनाचे झालेले तुकडे!  "मॅडम माझ्या मुलाला जेवण बिलकुल आवडत नाही, सारखा येता जाता मी जेवणात काही टाकत आहे का असं बघत राहतो, विचारतो."  "माझी बहिण ३ महिने झाले कामावर जात नाहीय सारखी म्हणते की माझ्या कामावर लोकं जळत आहेत, माझे इमेल्स वाचतात आणि त्याचा दुरुपयोग करत आहेत." "माझी बायको खूप तापट आहे, संशयी आहे. तिला मी कुणाशीही बोलले आवडत नाही, एक सारखी मला विचारत असते की माझ्याविषयी बोलत आहात का?" "लोक माझ्या वाईटावर आहेत, मी चांगले काम केलं तरीही लोक माझ्याबद्दल वाईट च बोलत आहेत, मी ऑफिस मध्ये गेलो की लोक माझ्याकडे बघून कुजबुजत असतात." असं काही कानावर पडलं तर तुम्ही काय करता?  हे सारं कदाचित ऐकायला 'नॉर्मल' वाटत असलं तरीही असेलच असं नाही.  कधीतरी येणारा संशय हा काही स्वरूपात आपण सर्व जण अनुभवतो पण 'एक सारखा' येणारा संशय आणि त्यानुसार जर तसं 'वर्तन' केलं जात असेल तर वेळीच मदत घेणं अत्यंत गरजेचं आहे. या मानसिक

कधी शिकणार ?

Image
अपंगत्व आणि आपण ३ डिसेंबर - इंटरनॅशनल डे ऑफ पीपल विथ डिसेबिलिटी वरची पोस्ट इन्स्टा आणि एफबी वर टाकली, वाटलं चला काम झालं, पण मनात खूप सगळे प्रश्न अजूनही होते आणि दुर्र्दैवांन राहतील. असं असू शकतं का कि ज्या cause साठी आपण काम करायचंय असं म्हणून हट्टाने काम करतोय पण ते खरच साध्य होतंय का? खऱ्या अर्थाने लोकं सजग होत आहेत का? आज मी अपंगत्व आणि सर्वसमावेशकता यावर लिहिलंय पण माझ्या अनुभवाप्रमाणे ज्या मोठमोठ्या शाळा "आम्ही सर्वसमावेशक म्हणजेच इन्क्लुझिव्ह आहोत" अशा खरंच वेगळी, स्पेशल गरज असलेल्या मुलांना घेतात ? नाही!   आता स्पेशल म्हणजे काय ? कि ज्या मुलांना शारीरिक अपंगत्व आहे. अगदी कुठल्याही शाळेत त्यांना ऍडमिशन मिळू शकतं हे त्या खुद्द पालकांना हि माहित नसतं, शाळेत अशा मुलांसाठी काय गरज आहे, काय असायला हवंय? असं म्हणून फक्त काउन्सेलर आणि एकटा प्रिन्सिपल सेन्सिटिव्ह असून चालत नाही, संपूर्ण मॅनेजमेंट टीम यासाठी संवेदनशील व प्रसंगी कृतिशील लागते. पण त्यांना याच काहीच पडलेलं नसतं आणि यासाठी काही अज्ञानी आणि घाणेरडया मनोवृत्ती जवाबदार असतात त्या म्हणजे, - शेवटी काय करणार आहेत हे शिकू

१८००चा हिशोब , जगण्याची धडपड, अनभिज्ञता आणि आपण !

Image
पाचशे रुपयांच्या तीन नोटा आणि शंभर- दोनशेची प्रत्येकी एक नोट असे एकूण १  हजार ८०० रुपये एका घरकाम करणाऱ्या काकूंना तेथील तरुणांनी दिले याबाबतचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. १८०० चा हिशोब मागणाऱ्या या काकू बघितल्या आणि अगदी पहिली प्रतिक्रिया ही होती की, यात खरंच एवढं हसण्यासारखं काय आहे? एक बाई आपल्या मेहनतीचे पैसे मागत आहे जसे आपणही न कळल्यास मागत असतो, मागतो, फील करतो, करू शकतो आणि समजवणारे तिला समजवत आहेत. मात्र ते तरुण हा सर्व संवादाचा व्हिडीओ शूट करत आहेत. हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून हसणारे लोक ही अनेक दिसले आणि दया आली की, आज खरंच इंटरनेट नसते तर काय झालं असतं ? आपण करमणूकच कशी केली असती ? मग ती दुसऱ्याची फजिती बघून का होईना! हो ना? असो.  मग तोही विषय जुना झाला आणि मग लोकं झोपेतून जागे झाल्यासारखं म्हणायला लागले की, अरे हे तर ट्रोलिंग आहे. हे थांबवले पाहिजे. इतपत ठीक आहे, पण त्यावर सुद्धा तुमच्या आमच्यासारखे सुजाण, सुखी किंवा विशेषाधिकार असणारे वगैरे असे, म्हणायला लागले की काहीही (भली मोठी, टेक्निकल ) नावं का देत आहात ?, ट्रोलिंग कुठेय ते ? कित्ती इनोसन्स आहे यात ? तर
Do you eat your nails?  Do you forget your chapters?  Do you think about your results again and again?  Well, today I am going to talk about Anxiety. An emotion which everyone has. Some are able to cope with some feel more stressed. As we learned Anxiety is an emotion it is our body's natural response to stress. It's a feeling of fear or continuous thinking about what's to come or what will happen. Eg. The day of our exam,  the first day of school, or giving a speech may cause most of us to feel fearful and nervous. Have you ever thought of how anxiety looks like? In simple, just answer these questions. Do you feel panic in your exams time? DO you feel uncomfortable when the teacher asks you questions in the class? Do you feel that you forget things often? Do your palms are always cold and sweaty? Do you feel short at breath? If any of these answer is YES. You must know how to cope with anxiety and perform academically, socially best. Five things to reduce our anx
That was a lazy Sunday evening…I was in train, listening to music (Actually I prefer music …instead of listening any girly chats in female compartment ;) ) I noticed one girl who was sitting in front of me..Was furiously fighting with someone on the phone and suddenly she disconnects the call and started crying. I was not able to listen to the whole conversation but somehow all the members started to stair her. I paused my music and asked her..What happened? Is everything fine? She said NOTHING with a smile (Sort of)!!  Ok! I said I smiled back and after a pause, she again started sobbing. Now I do understand that sometimes we cannot direct our emotions its very obvious thing! Somehow that was uneasy situation, so I again tried to indulge myself in any other things. 2 mins after again she got a call and she started to talk very angrily.. (What a guess!) He was her boyfriend, who went with his friends to buy crackers and fireworks for Ganpati Visrajan without telling (INFORMING) her!